असमतोल पर्यावरण आणि आपण

पर्यावरणाचा  असमतोल  दिवसे दिवस वाढत आहे. निसर्ग संपत्तीचा वारेमाप आणि सारासार विचार न करता आपल्या फायद्यासाठी वापर करून, आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. म्हणूनच  वाघ वाचवा ,चिमण्या वाचवा,प्लास्टीकचा वापर टाळा इ.  मोहिमा आखाव्या लागतात हि लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण बेडकाचे उदाहरण घेऊया. सापाचे

Continue reading