मी पप्पांची मधली सुन. मधल्या मुलाला काहि अधिकार नसतात,पर्यायाने सुनेलासुध्दा. तेव्हा पप्पाबद्द्ल लिहीण्याचा अधिकार आहे कि नाही, हे जाणुन न घेता लिहिते. पप्पांना दिलेली ही ओबडधोबड श्रद्धांजली! आपल्याकडे भरपुर बोलणे हा चांगलेपणाचा निकष आहे, मनाचा निर्मळपणा ह्याला महत्व नसते. माझ्यामते
Continue reading